Tiranga Times

Banner Image

‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढल्या आहेत

#AlluArjun #Pushpa2 #HyderabadNews #CinemaNews #BreakingNews #SouthCinema
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: December 29, 2025

Tiranga Times Maharastra
. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर तिचा अल्पवयीन मुलगा जखमी झाला होता. या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी एकूण 23 जणांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून त्यामध्ये अल्लू अर्जुनचाही समावेश आहे. थिएटर व्यवस्थापनाला मुख्य आरोपी ठरवण्यात आले असून अल्लू अर्जुनला आरोपी क्रमांक 11 म्हणून नमूद करण्यात आले आहे. चाहत्यांच्या प्रचंड गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.

 

 

 

Breaking News:

No Record Found ❗

Recent News: